संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड आयोजित राज्यस्तरिय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०१२

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा अंतर्गत

संताजी सेवा प्रतिष्ठान  पिंपरी चिंचवड आयोजित

राज्यस्तरिय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०१२

रविवार दि. ३० डिसेंबर २०१२ रोजी सकाळी ९ ते सांय. ६ वाजेपर्यंत

-: मेळाव्याचे ठिकाण :-

रघुनंदन गार्डन मंगल कार्यालय, डांगे चौक, औंध-रावेत बी.आर.टी रोड ताथवडे, पुणे – ४११०३३

-: फॉर्म स्विकारण्याचे ठिकाण :-

संताजी सेवा प्रतिष्ठान  पिंपरी चिंचवड

व्दारा : आस्तिक अ‍ॅटोमोबाईल्स

फोर्स मोटार्स लि. समोर, हॉटेल कुंदन प‌ॅलेस शेजारी, पुणे-मुंबई महामार्ग,

खंडोबामाळ, आकुर्डी, पुणे – ३५. मो. नं. ९५५२००३६१३,  ९८८१७२८७८९,   ७५८८३२४३९०

-: फॉर्म स्विकारण्याची वेळ :-

सकाळी ९ ते १, दुपारी ३ ते ७

वधु-वर फी Rs. ३००/- पुस्तक + २ प्रवेशिका चहा भोजनासह

मेळावा प्रवेशिका रु. ५०/- चहा भोजना सह

१५ डिसेंबर २०१२ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

परिचय पुस्तिकेसाठी वधू-वर माहिती फार्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

[link closed – Total downloads(135)]

-: संयोजक :-

श्री. दिलीप द चौधरी (अध्यक्ष – संताजी सेवा प्रतिष्ठान)

श्री. रामभाऊ हरिभाऊ पिसे (कार्याध्यक्ष – संताजी सेवा प्रतिष्ठान )

श्री. सुनिल देशमाने (सचिव – संताजी सेवा प्रतिष्ठान)

श्री. कैलास आतकर (खजिनदार – संताजी सेवा प्रतिष्ठान)

श्री. विष्णुपंत डेंगाळे (जिल्हा अध्यक्ष माहाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा पिंपरी चिंचवड)

-: वधू-वर मेळावा समिती – २०१२ :-

प्रा.सौ. मोहिनी मनोजकुमार आणेकर – अध्यक्ष

सौ. मंदाकिनी राजाराम सायकर – कार्याध्यक्ष

सौ. हेमलता दिलीप चौधरी – सचिव

सौ. वंदना संतोष किर्वे – खजिनदार

सौ. ल‍लीता पाबळकर – उपाध्यक्षा

श्री. विठ्ठल करपे (आप्पा) – उपाध्यक्ष

श्री. विलास दळवी – उपाध्यक्ष

श्री. ज्ञानेश्वर दुर्गुडे – उपाध्यक्ष

सौ. उषा विश्वनाथ चौधरी – उपाध्यक्ष

श्री. सुभाष धोंडू चौधरी – सहसचिव

श्री. शंकर जाधव – सहसचिव

श्री. विठ्ठल आरुळकर – सहखजिनदार

श्री. किशोर भुजबले – सहखजिनदार

श्री. राजाराम वंजारी – प्रसिध्दी प्रमुख

श्री. सुधाकर लोखंडे – सहप्रसिध्दी प्रमुख

श्री. राजेंद्र भिकाजी चौधरी – अंतर्गत हिशोब तपासणीस

सौ. ल‍लीता विश्वास डोंगरे – सदस्य

सौ. शैला रमेश चौधरी – सदस्य

सौ. मोहिनी अमोल देशमाने – सदस्य

श्री. विठ्ठल सायकर – सदस्य

सौ. पोर्णिमा अवधुत किर्वे – सदस्य

श्री. सचिन बारमुख – सदस्य

डॉ. पल्लवी आ. डेंगळे – सदस्य

प्रा. श्री. अशोक जिरापुरे – सदस्य

teli matrimony, teli samaj,teli samaj pimpri chinchawad, teli samaj pune, teli samaj vadhu var melava, dilip chaudhari

FacebookBookmark/FavoritesEmail